एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Red Light : गंगा जमुना वस्तीत चालणार देहविक्रीचा व्यवसाय बंद? काय आहे पोलिस आयुक्तांचा आदेश?
नागपुरात वारंगणांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगा जमुना वस्तीत आता देहविक्रीचा व्यवसाय चालू शकणार नाही. पोलीस आयुक्तांनी आता या वस्तीचा मोठा भाग "सार्वजनिक परिसर" म्हणून जाहीर केला असून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यासंदर्भातले आदेश ही काढले आहेत. भारतात देहविक्रीच्या व्यवसायावर कायदेशीर निर्बंध नाहीत मात्र सार्वजनिक परिसरात असे व्यवसाय करण्यावर कायदेशीर बंदी आहे. गंगा जमुना या वस्तीच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणावर शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय, मंदिर व इतर धार्मिक स्थळे आहेत.
नागपूर
Anil Deshmukh Nagpur : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक; 4 जणांवर गुन्हा दाखल
Nitin Raut With Family : चिमुकल्या नातीसह नितीन राऊत नागपूरमध्ये प्रचाराच्या मैदानात Nagpur
Nagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारत
Devendra Fadnavis Full Speech : नागपूर शहराचा कायापालट केला, अपना काम बोलता हैं; धडाकेबाज भाषण
Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवेंद्र फडणवीसांचं लेकीकडून औक्षण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement