एक्स्प्लोर
ST Strike Nagpur : एसटीला पुन्हा 'ब्रेक', नागपूर आगारातील कर्मचारी आजपासून संपावर
नागपूर जिल्ह्यातील एसटीच्या सर्व आगारातील कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. काल मध्यरात्रीपर्यंत गणेश पेठ बस आगारातून बस फेऱ्या नियमित सुरू होत्या, मात्र सकाळपासून सर्व चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून एसटीची चाकं थांबल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























