एक्स्प्लोर
Nagpur : नरसाळा येथील 17 वर्षीय जान्हवी विंचूरकरचा उपचाराअभावी मृत्यू,शिवसेनेचा मनपा कार्यालयात राडा
सतरा वर्षीय तरुणीच्या मृत्यूला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे कारणावरून शिवसेनेच्या वतीने पालिकेच्या हनुमाननगर झोनमध्ये आंदोलन करण्यात आले, यावेळी शिवसैनिकांनी मृत तरुणीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी करीत झोन कार्यालयात चांगलाच राडा केला. नागपूरच्या प्रभाग क्रमांक २९, नरसाळा येथील राष्ट्रसंत नगरमध्ये राहणाऱ्या जान्हवी विंचूरकर या १७ वर्षीय तरुणीची प्रकृती ३१ ऑगस्टच्या रात्री बिघडली होती. तिच्यावर तातडीने उपचाराची गरज होती. मात्र घराभोवती साचलेल्या पाण्यामुळे ऍम्ब्युलन्स घरापर्यंत येऊ शकत नव्हती, तर आजारी व्यक्तीला घरातून बाहेर काढता येत नव्हते. सकाळी कसे तरी तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोवर उशीर होऊन जानव्हीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत कळताच काल संध्याकाळी परिसरातील नागरिक संतप्त झाले. नागरिक व शिवसैनिकांनी महापालिकेच्या हनुमान नगर झोन मध्ये पोहचून दोषींवर कारवाईची व पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी केली... यावेळी शिवसैनिकांनी उग्र होऊन झोनमधील साहित्याची तोडफोडही केली.
नागपूर
Nagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढली
Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha
Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे
Surendra Jain on Hindu vs Muslim : मुस्लिमांनी Kashi and Mathura वरचा दावा सोडावा
Sudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement