Nagpur : गोंड गोवारी समाजाचं आंदोलन, नागपूर संविधान चौकातून आंदोलनाचा थेट आढावा ABP Majha
Nagpur : गोंड गोवारी समाजाचं आंदोलन, नागपूर संविधान चौकातून आंदोलनाचा थेट आढावा ABP Majha
नागपूरच्या संविधान चौकावर गेले तीन तासांपासून गोंड गोवारी समाजाच्या हजारो आंदोलकांनी रस्ता रोको आणि ठिय्या आंदोलन पुकारलाय... महाराष्ट्रातील गोंड गोवारी जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी गेल्या ११ दिवसांपासून ३ आंदोलक आमरण उपोषण करत आहेत.. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मात्र नागपूर जिल्हा प्रशासनाकडून कोणताही वरिष्ठ अधिकारी आतापर्यंत आंदोलन स्थळी पोहोचलेलं नाही...थोड्या वेळापूर्वी दोन नायब तहसीलदारांना आंदोलकांशी चर्चेसाठी पाठवण्यात आलं होतं..मात्र आंदोलकांनी त्यांच्याशी चर्चा न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असं सांगून त्यांना परत पाठवले...























