एक्स्प्लोर
Nagpur Crime : एसयूव्ही कारमध्ये तीन लहान मुलांचा सापडला मृतदेह, मुलं खेळताना कार लॉक झाली?
नागपूरमधून एक धक्कादायक बातमी आहे. एका एसयूव्ही कारमध्ये तीन लहान मुलांचे मृतदेह सापडल्यानं खळबळ उडालीय. नागपूरच्या फारुख नगर परिसरातली ही घटना आहे. ४ वर्षांचा तौफिक खान, ६ वर्षांची आलिया खान आणि ६ वर्षांची आफरीन इर्शाद खान अशी या मृत मुलांची नावं आहेत. शनिवारी दुुपारी ३ पासून ही तिन्ही मुलं बाहेर खेळत होती. पण संध्याकाळ झाली तरी मुलं परत न आल्यानं आई-वडिलांना काळजी वाटू लागली, आणि मग त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी शोध सुरू केल्यावर अखेर रविवारी संध्याकाळी एका कारमध्ये त्यांचे मृतदेह आढळले.
नागपूर
![Cotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/8d2b999b37b3302c25a4619fbe4607731739252455474718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Cotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'
![Babanrao Taywade On Dhananjay Munde : धनंजय मुंडेचं सार्वजनिक,राजकीय जीवन संपवण्यात येत असेल तर..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/05/40e31f040c0a4a6db3a3306b60d508bf173875164015490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Babanrao Taywade On Dhananjay Munde : धनंजय मुंडेचं सार्वजनिक,राजकीय जीवन संपवण्यात येत असेल तर..
![Nagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/f27e82e6826aab27db1ef8f60ad8c9351737545803361718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढली
![Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/e2965d114baffa27954690b036219aca173653368794490_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha
![Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/05/fb03f806e96b95d816e1a6f06cd5a91e1736068265471718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement