एक्स्प्लोर
Advertisement
BJP Letter to Uddhav Thackeray : नागपुरात भाजपचं 'फडणवीस आमचा अभिमान' अभियान, ठाकरेंना 30 हजार पत्र
देवेंद्र फडणवीस हे फक्त नागपूरचे नाही.. तर संपूर्ण देशाचे अभिमान आहेत... अशा आशयाचे तब्बल 30 हजार पत्र उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर पाठवण्यात येणार आहेत. हा उपक्रम भाजपच्या युवा वॉरियर्सनी हाती घेतला आहे... नागपुरात "देवेंद्र फडणवीस आमचा अभिमान" असे अभियान भाजपच्या युवा वॉरियर्सने सुरू केले आहे.. या अभियानाच्या माध्यमातून नागपुरातील प्रमुख चौकांवर आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन भाजपचे युवा वॉरियर्स तरुणांशी संपर्क साधणार आहेत आणि त्यांच्याकडून "देवेंद्र फडणवीस फक्त नागपूरचे नव्हे तर संपूर्ण देशाचा अभिमान आहे" या मजकुराचे पत्र लिहून घेणार आहेत...
नागपूर
Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन
Ashish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतायत, आशिष देशमुखांचे आरोप
Nagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर
नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित
Nagpur News : लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात अंध, दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक मुंबईकडे रवाना
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion