एक्स्प्लोर
PM Modi Dhol Pathak : नागपुरात उद्घाटनावेळी मोदींचं ढोल वादन, काय म्हणाले ढोल वादकाला?
PM Modi Dhol Pathak : नागपुरात उद्घाटनावेळी मोदींचं ढोल वादन, काय म्हणाले ढोल वादकाला? आज संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्तावर अकरा ताऱ्यांचा हा विकासाचा नक्षत्र योग जुळून आला आहे. हा अकरा ताऱ्यांचा विकासाचा नक्षत्र महाराष्ट्राच्या विकासाला नवीन गती देणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत. आज नागपूर दौऱ्यादरम्यान विविध अकरा विकास प्रकल्पाचे उद्घाटन, लोकार्पण कार्यक्रमानिमित्त मिहानमधील एम्स रुग्णालय परिसरात पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
आणखी पाहा























