एक्स्प्लोर
Mumbai Congress:भाई जगताप यांची झिशान सिद्धिकी यांनी धक्काबुक्की, सिद्धिकी यांच सोनिया गांधींना पत्र
मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांची हायकमांडकडे तक्रार करण्यात आले आहे. मुंबई यूथ काँग्रेस अध्यक्ष झिशान सिद्धिकी यांनी सोनिया गांधींना पत्र लिहीत ही तक्रार केली आहे. काँग्रेसने मुंबईत आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चादरम्यान जगतापांनी धक्काबुक्की केली आणि अपमानास्पद वागणूक दिली अशी तक्रार झीशान सिद्धिकी यांनी केले आहे.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
भविष्य
सिंधुदुर्ग
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















