एक्स्प्लोर

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

उद्या दिल्लीत एक महत्त्वाची बैठक होतेय... शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व आठ आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेवटचे चार दिवस उरले असताना मतदारसंघ फेररचनेसाठी आवश्यक घटनादुरुस्तीचं काय, असा प्रश्न विचारला जातोय... त्यामुळे उद्याच्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय. त्यातच आज पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत एकत्र प्रवास केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात... बघुयात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या राजकारणावर हा स्पेशल रिपोर्ट... 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं चाललंय काय?
आठ खासदार सोमवारी पंतप्रधानांना भेटणार 

भेटीगाठींच्या टायमिंगवर मित्रपक्षांना शंका... 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सोमवारपासून सुरू होतोय... मतदारसंघ फेररचनेशी संबंधित  घटनादुरुस्ती विधेयक याच अधिवेशनात आणायचं असेल तर आता शेवटचे चार दिवस सरकारच्या हातात आहेत... या विधेयकासाठी सरकारनं दोन तृतीयांश बहुमताची बेगमी केल्याचा दावा केला जात असताना... शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील.

मतदारसंघांमधले प्रश्न मांडण्यासाठी पंतप्रधानांची भेटीसाठी वेळ मागितल्याचं खासदार सुप्रिय सुळे यांनी स्पष्ट केलं... 

मात्र मतदारसंघांच्या प्रश्नावर मंत्र्यांऐवजी थेट पंतप्रधानांना भेटण्यासारखं काय घडलंय, असा प्रश्न काहीजण उपस्थित करतायत... 

पवारांच्या राष्ट्रवादीचे मित्रपक्षदेखील या भेटीगाठींबाबत साशंक असल्याचं दिसतंय... 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी

Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार

Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले

Embed widget