एक्स्प्लोर
Advertisement
Vasai Covid Hospital Fire | घटनेतील दोषीवर कारवाई होणार, रुग्णांना इतरत्र हलवलं जातंय : एकनाथ शिंदे
वसईमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झाला. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं आहे. घटनेतील दोषीवर कारवाई होणार असल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसंच रुग्णांना इतरत्र हलवलं जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मुंबई
BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आग
Yogi Adityanath Mira Bhayandar| चुकीच्या विचारांना बळी पडायचे नाही, योगींचे मिरा भायंदरकरांना आवाहन
Ajit Pawar Modi Sabha : मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?
Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी प्रकरणात आरोपी अर्धातास लिलावती रूग्णालयाबाहेर!
PM Modi Speech Mumbai : पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरला मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणार सभा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement