एक्स्प्लोर
Advertisement
Uddhav Thackeray Hutatma Smarak : महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरेंची हुतात्मा स्मारकाला भेट
Uddhav Thackeray Hutatma Smarak : महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरेंची हुतात्मा स्मारकाला भेट महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारक इथं उद्धव ठाकरेंनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली, यावेळी उद्धव ठाकरेंसोबत अदित्य ठाकरे, अनिल देसाई, संजय दिना पाटील, अरविंद सावंत, सचिन अहिर, सुनिल शिंदे उपस्थित होते. महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो हे लोकसभा निवडणुकीत आम्ही महाराष्ट्राच्या लुटारूंना दाखवून देऊ असा इशारा यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला.
मुंबई
Mumbai Rain : मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, जागोजागी साचलं पाणी
Worli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP Majha
Mihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हाती
Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटातील उपनेते राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात
Santosh Dhuri On Worli Hit and Run: वरळीत 'हिट अॅड रन', महिलेचा मृत्यू; संतोष धुरींनी सांगितली घटना
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र
बॉलीवूड
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion