एक्स्प्लोर
Tunisha Sharma Case : दुसऱ्या मुलीशी संबंध असताना जवळीक का वाढवली? तुनिषाच्या आईचा शिझानला सवाल
Tunisha Sharma Death Case Update : अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. तिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. अशातच आता तिच्या आईने पत्रकार परिषद घेत शिझानवर (Sheezan Khan) अनेक आरोप केले आहेत. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी शिझानने तुनिषावर दबाव टाकला होता. तिच्याशी जवळीक वाढवली गेली आणि नंतर अचानक तिचा विश्वासघात करण्यात आला, असा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा





















