Horoscope Today 7 August 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Horoscope Today 7 August 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 7 ऑगस्ट 2026 शुक्रवार, 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 7 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 7 ऑगस्ट 2026, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, हा दिवस देवी लक्ष्मी आणि कुबेरदेवांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आतापर्यंत केलेले कष्ट, जे प्रचंड काम केले आहे, त्याचे फळ मिळणार आहे, पेरलेले कधीतरी उगवणार आहे याची खात्री बाळगा
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आज तुमच्या बुद्धीचा कलेचा योग्य उपयोग होईल, फक्त निर्णयात ठामपणा ठेवा
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस निष्काळजीपणाने केलेली कामे अंगाशी येतील, आर्थिक मान सुधारेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पैसा मिळवण्याचे अनेक पर्याय डोळ्यासमोर येतील, फक्त आलेली संधी आहे हे ओळखा
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले तर तोटा होऊ शकतो, म्हणून सर्वांगीण विचार करण्याची आवश्यकता आहे
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला विसरभोळ्या बनतील, व्यसनांपासून सावधानता बाळगायला हवी
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणताही वाईट विचार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, त्याला कारण आपल्या कल्पनाशक्तीला उत्तम वाव देणाऱ्या संधी मिळतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा हट्टीपणा लहरीपणा सोडायला हवा, व्यवसाय नोकरीत प्रतिकूल परिस्थितीतही प्रगती करू शकाल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणाला जामीन राहू नये, घरात आणि घराबाहेर अनपेक्षित संकटांमुळे गोंधळून जाल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पाठीचे दुखणे यासारख्या रोगांवर वेळीच औषधोपचार करावा लागेल, जुनी आणि वसूल होतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांनी लहरीपणा सोडावा, कोणतीही गोष्ट दुसऱ्याला देताना स्वतःच्या स्वातंत्र्यावर कुठे गदा येत नाही ना याचा मागवा घ्यायला
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हाता तोंडाशी येऊन गेलेला घास पुन्हा मिळण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.
हेही वाचा :
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















