एक्स्प्लोर

Tunisha Sharma Sheezan Khan : तुनिषा-शिझाननंतर 'अली बाबा-दास्तान ए काबुल' घेणार प्रेक्षकांचा निरोप? मालिकेच्या सेटवर भीतीदायक वातावरण

Tunisha Sharma Sheezan Khan : 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा आहे.

Ali Baba- Daastan E Kabul May Off Air : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 'अली बाबा : दास्तान ए काबुल' (Ali Baba : Daastan E Kabul) या मालिकेच्या सेटवर गळफास घेत तिने आयुष्य संपवलं. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शिझान खानवर (Sheezan Khan) लावण्यात आला असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 

'अली बाबा : दास्तान - ए काबुल' या मालिकेत तुनिषा शर्मा आणि शिझान खान मुख्य भूमिकेत होते. त्यांची दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने मालिका मात्र अडचणीत सापडली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर या मालिकेचं शूटिंग पूर्णपणे थांबलं आहे. त्यामुळे आता ही मालिका बंद होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा दास्तान ए काबुल' या मालिकेच्या सेटवर मेकअपरूममध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. अभिनेत्रीच्या निधनानंतर शिझान खानवर तिला आत्महत्येस प्रवत्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या आरोपामुळे शिझान सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तुनिषाच्या निधनानंतर निर्मात्यांनी या मालिकेचं शूटिंग थांबवलं आहे. आता ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. अद्याप निर्मात्यांनी यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 

'अली बाबा : दास्तान - ए काबुल' या मालिकेचा मुख्य अभिनेता पोलिसांच्या ताब्यात असल्याने अद्याप निर्मात्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. तुनिषाच्या आत्महत्येमुळे मालिकेच्या सेटवरील इतर कलाकारदेखील घाबरले आहेत. एकंदरीत मालिकेच्या सेटवर सध्या भीतीदायक वातावरण आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

तुनिषाच्या आत्महत्येमुळे 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' या मालिकेच्या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालिकेसंबंधित एका कलाकाराने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे,'अली बाबा : दास्तान - ए काबुल' ही मालिका पुन्हा कशी सुरू करायची यावर निर्माते विचार करत आहेत. पण या संपूर्ण प्रक्रियेला थोडा वेळ लागेल. 

'अली बाबा : दास्तान - ए काबुल' या मालिकेचं सोनी सब या चॅनलवर प्रसारण होत आहे. जूनमध्ये या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. 22 ऑगस्ट 2022 रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या मालिकेने बाजी मारली आहे. त्यामुळे आता ही मालिका बंद होणार की नव्या कलाकारांसह निर्माते या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

संबंधित बातम्या

Tunisha Sharma Death Update : शिझान खान आज न्यायालयात हजर होणार; जबाबात म्हणाला;"... म्हणून केला तुनिषासोबत ब्रेकअप"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget