एक्स्प्लोर
Accident I बोरिवलीत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू I ABP Majha
मुंबईत मेट्रोच्या कामादरम्यान भीषण अपघात झालाय. बोरिवली इथं वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर हा अपघात झालाय. एक ट्रेलर अचानक मेट्रोच्या कामाच्या इथून हायवेवर आला आणि त्याखाली एक दुचाकीस्वार चिरडला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. हा ट्रेलर ड्रायव्हरविना उभा होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. ट्रेलर बंद न करताच ड्रायव्हर बाहेर पडला. काही वेळात ट्रकचा ताबा सुटला आणि तो हायवेवर आल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघाताला नेमकं जबाबदार कोण आणि त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















