एक्स्प्लोर
Advertisement
Best Bus Strike : बेस्टच्या संपाचा आज सहावा दिवस, संपामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता
गेल्या ६ दिवसांपासून बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. आज या संपाचा सहावा दिवस आहे. त्यात आज सोमवार असल्यानं प्रवाशांची आज रस्त्यांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांनी संपाची हाक दिलीये. त्यामुळे प्रशासन या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे कधी लक्ष देणार आणि मुंबईकरांना होणारा त्रास कधी कमी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
आशाताई भोसलेंनी विरोधकांना चांगली चपराक दिलीय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Shivsena Dasara Melava : शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात, मेळाव्याचं ठिकाण न बदलण्याची रणनीती
Gopichand Padalkar On Dhangar Andolan : मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारत धनगर कार्यकर्त्यांचं आंदोलन
Dhangar Reservation Mantralaya Andolan :धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातल्या जाळ्यांवर आंदोलकांच्या उड्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement