एक्स्प्लोर
अनेक महिन्यांपासून शिक्षकांचा पगार रखडला; शिक्षकांनी घेतली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचा पगार रखडलाय. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. यासंदर्भात आज महाराष्ट्र इंग्लिश स्कुल टीचर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळानं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची त्यांच्या निवासस्थांनी भेट घेतली. येत्या अर्थसंकल्पात शिक्षकांना तासिका तत्वावर तरी वेतन शासनाकडून देण्यात यावं, अशी मागणी यावेळी शिक्षकांनी केली. असं न झाल्यास नाईलाजास्तव तीव्र आंदोलन करावं लागणार, असा इशाराही शिक्षकांनी दिलाय.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















