एक्स्प्लोर
Advertisement
M K Stalin in Mumbai : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन इंडियाच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल
सांताक्रुझच्या फाईव्ह स्टार ग्रॅण्ड हयात येथे शुक्रवारी सकाळी ही बैठक होणार असून, त्यासाठी देशभरातील अनेक दिग्गज नेते मुंबईत दाखल झालेत. ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला, लालूप्रसाद यादव यांच्यासह अनेक नेते मुंबईत पोहोचले आहेत, आज मल्लिकार्जुन खर्गे, एम. के. स्टॅलिन मुंबईत पोहोचणार आहेत. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी, उमर अब्दुल्ला, अखिलेश यादवही आज मुंबईत येणार आहेत. त्याचसोबत INDIA आघाडीचे इतरही नेते मुंबईत दाखल होतील. त्यानंतर सहा वाजता सर्व नेत्यांचं स्वागत होईल आणि साडेसहा वाजता सर्व नेत्यांची अनौपचारिक बैठक होणारेय. आणि रात्री ८ वाजता मराठमोळ्या पदार्थांच्या भोजनाची पंगतही आयोजित करण्यात आलीय.
मुंबई
Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!
Mumbai Session Court on Chhagan Bhujbal : कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाची भुजबळांना तंबी
Versova Accident : वर्सोवा Surya Project दुर्घटना, मुख्यमंत्री येणार म्हणून पुन्हा बचाव कार्य सुरू
Western Railway : आता पश्चिम रेल्वेला डिजिटल डिस्प्ले, कोणती लोकल सहज पाहता येणार : ABP Majha
Mumbai Monsoon update : मुंबईत पावसाची 19 जूनपर्यंत विश्रांती, पुढील 24 तास उपनगरात ढगाळ वातावरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement