एक्स्प्लोर
Mumbai INDIA Meeting : 'इंडिया'आघाडीच्या बैठकीच्या तयारीला वेग,31 ऑगस्ट आणि 1सप्टेंबरला होणार बैठक
' इंडिया ' या विरोधी पक्ष आघाडीच्या नेत्यांची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होतेय.यासाठी इंडिया आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आलीये. सोमवारपासून मुंबईत ठिकठिकाणी बॅनर आणि झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गट , काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पवार गटाकडे मुंबईतील बैठकीचे यजमानपद आहे. तसंच विरोधकांकडून 'जुडेगा भारत, जीतेगा इंडिया' अशी मुंबईत
विरोधकांनी बॅनरबाजी केलीय. याच तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















