Sanjay Raut : विरोधीपक्ष नेत्याचं कामच असतं आरोप करण्याचं, त्यामुळे ते चर्चेत राहतात : संजय राऊत
Sanjay Raut : विरोधीपक्ष नेत्याचं कामच असतं आरोप करण्याचं, त्यामुळे ते चर्चेत राहतात. आरोप करुन ते सनसनाटी निर्माण करतात. कालही त्यांनी असाच आरोप केला असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. दरम्यान, हे स्क्रिप्ट कोणी लिहिले आहे. यामध्ये कोण कोण सामील आहे, याच्या तळाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल असे राऊत यावेळी म्हणाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्य सरकारवर पेनड्राइव्ह बॉम्ब फोडला आहे. त्यांनी काल केलेल्या आरोपांना संजय राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिले. विरोधीपक्ष नेत्याचं कामच असतं आरोप करण्याचं, त्यामुळे ते चर्चेत राहतात. आरोप करुन ते सनसनाटी निर्माण करतात. कालही त्यांनी असाच आरोप केला असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. दरम्यान, हे स्क्रिप्ट कोणी लिहिले आहे. यामध्ये कोण कोण सामील आहे, याच्या तळाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल असे राऊत यावेळी म्हणाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्य सरकारवर पेनड्राइव्ह बॉम्ब फोडला आहे. त्यांनी काल केलेल्या आरोपांना संजय राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिले.























