एक्स्प्लोर

CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली

मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांचा विषय चांगलाच तापला असून, पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपमध्ये वादाचे नवे केंद्र तयार झाले आहे.

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (BMC) सहाय्यक अभियंता आणि दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासक काळात झालेल्या या बदल्यांमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारी आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या बदल्यांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे, बीएमसीतील या बदल्यांना ब्रेक लागला होता. मात्र, बदल्यांच्या अंमलबजावणीसाठी महापौर रितू तावडेंनी (Mayor) प्रशासनला कार्यवाहीचे पत्र लिहिल्याने संभ्रम निर्माण झाला. तर, मुख्यमंत्र्‍यांचा स्टे असतानाही बदल्यांच्या कार्यवाहीमुळे प्रश्न उपस्थित होताच, महापौर रितू तावडे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 

मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांचा विषय चांगलाच तापला असून, पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपमध्ये वादाचे नवे केंद्र तयार झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बदल्यांना स्थगिती दिली असतानाच, महापौर रितू तावडे यांनी या बदल्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला पत्र लिहिल्याने संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, आता महापौर कार्यालयाने आणि महापौरांनीही याबाबत स्पष्टीकरण देत क्रोनॉलॉजी समजावून सांगितली. 

मुंबई महापालिकेतील अभियंता बदल्यांवरील स्थगिती उठवण्याची महापौरांनी कोणतीही सूचना केलेली नाही. दी म्युनिसिपल युनियन यांनी पाठवलेले पत्र प्रशासनाकडे नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यासाठी फक्त अग्रेषित केले होते. प्रशासनाने स्थगिती विषयक माहिती देणारे अभिप्राय सादर केल्यानंतर ते पत्र दहा दिवसापूर्वीच दप्तरी दाखल केले. त्यामुळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता पदावरील अभियंत्यांच्या बदल्यांवरील स्थगिती उठवण्याची कोणतीही सूचना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलेली नाही, असे स्पष्टीकरण महापौर रितू तावडे यांच्याकडून करण्यात आलं आहे. अभियंता बदल्यांवरील स्थगिती उठवण्याची कोणतीही सूचना केलेली नाही, मुख्यमंत्र्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे, असे महापौर रितू तावडे यांनीही स्पष्ट केले. 

पत्रावर कार्यवाही करु नये, असे निर्देश

दि म्युनिसिपल युनियन यांनी या विषयासंदर्भात महापौरांना लिहिलेले पत्र पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी केवळ महानगरपालिका प्रशासनाकडे अग्रेषित केले होते. प्रशासनाने अभिप्राय सादर केल्यानंतर महापौरांनी स्वतः ते पत्र दहा दिवसांपूर्वीच दप्तरी दाखल केले, म्हणजे त्या पत्रावर काहीही कार्यवाही करू नये, असे निर्देश दिल्याचे स्पष्टीकरण महापौर कार्यालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रायगडची जागा राष्ट्रवादीला, पण विधानपरिषदेसाठी शिवसेना आमदाराच्या मुलीने अर्ज भरला; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया
रायगडची जागा राष्ट्रवादीला, पण विधानपरिषदेसाठी शिवसेना आमदाराच्या मुलीने अर्ज भरला; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा कुर्बानीला विरोध, पण भाजप नेत्यानं पत्र लिहून मागितली परवानगी, आता पक्षानं मागितला खुलासा, नेमकं प्रकरण काय?
किरीट सोमय्यांचा कुर्बानीला विरोध, पण भाजप नेत्यानं पत्र लिहून मागितली परवानगी, आता पक्षानं मागितला खुलासा, नेमकं प्रकरण काय?
Prajakt Tanpure Join BJP : 'शरद पवार, मामा जयंत पाटील यांना भेटायची माझ्यात हिंमत नाही'; भाजपच्या वाटेवर असलेल्या प्राजक्त तनपुरेंची प्रतिक्रिया; पक्ष सोडण्यामागचं सांगितलं राज'कारण'
'शरद पवार, मामा जयंत पाटील यांना भेटायची माझ्यात हिंमत नाही'; भाजपच्या वाटेवर असलेल्या प्राजक्त तनपुरेंची प्रतिक्रिया; पक्ष सोडण्यामागचं सांगितलं राज'कारण'
Dangerous Buildings List in Mumbai: मुंबईतील 82 इमारती अतिधोकादायक; पावसाळ्यापूर्वी तातडीने इमारती रिकाम्या करा, म्हाडाकडून आवाहन
मुंबईतील 82 इमारती अतिधोकादायक; पावसाळ्यापूर्वी तातडीने इमारती रिकाम्या करा, म्हाडाकडून आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka Politics: कर्नाटकात आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक; सिद्धरामय्यांच्या राजीनाम्यानंतर डीके शिवकुमारांची नेतेपदी निवड होणार, राज्यपालांची भेट घेतली
कर्नाटकात आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक; सिद्धरामय्यांच्या राजीनाम्यानंतर डीके शिवकुमारांची नेतेपदी निवड होणार, राज्यपालांची भेट घेतली
RCB vs GT IPL 2026 Final : एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
RSS on cockroach janata party: 'कॉक्रोच जनता पार्टी'वर RSS ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'भारतातील जेन-झी...'
'कॉक्रोच जनता पार्टी'वर RSS ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'भारतातील जेन-झी...'
Kumar Sangakkara : चेन्नईतून आलेल्या खेळाडूनं राजस्थानला दिला धोका, राजस्थान आयपीएलमधून बाहेर जाताच कुमार संगकारानं मागचं पुढचं सगळं उकरुन काढलं
राजस्थान रॉयल्सच्या त्या खेळाडूवर धोका दिल्याचा ठपका, कुमार संगकाराच्या आरोपानं खळबळ, BCCI काय करणार? 
मोठी बातमी! ...अन् मुंबईला निघालेले प्रसाद लाड जरांगेंना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीकडे रवाना; मुख्यमंत्र्यांच्या फोनने फिरली चक्रं
...अन् मुंबईला निघालेले प्रसाद लाड जरांगेंना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीकडे रवाना; मुख्यमंत्र्यांच्या फोनने फिरली चक्रं
Laxman Hake : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार
लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार
Veen Doghatli Tutena: स्वानंदीच्या हाती लागला चिंगीचा 'तो ' रिपोर्ट; स्वानंदी भरल्या मांडवात मोडणार अंशुमन लग्न, वीण दोघातही तुटेना मालिकेत मोठा ट्विस्ट
स्वानंदीच्या हाती लागला चिंगीचा 'तो ' रिपोर्ट; स्वानंदी भरल्या मांडवात मोडणार अंशुमन लग्न, वीण दोघातही तुटेना मालिकेत मोठा ट्विस्ट
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी नेत्यांकडून मुलांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग, कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर, विधानपरिषद की नेत्यांची घरची परिषद?
विधान परिषदेसाठी नेत्यांकडून मुलांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग, कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर, विधानपरिषद की नेत्यांची घरची परिषद?
Embed widget