एक्स्प्लोर
Advertisement
Sakinaka Case : ठाकरे सरकारच्या हलगर्जीपणामुळे महाराष्ट्रातील महिला असुरक्षित : राष्ट्रीय महिला आयोग
Sakinaka Case : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितलं की, राजावाडी हॉस्पिटलमध्ये पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली होती. पीडित महिलेवर आधी टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर झाली होती.
मुंबई
Mumbai Drugs : मुंबईतील ड्रग्ज तस्करांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची आकडेवारी थक्क करणारी
Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला
Aditya Thackeray Full PC : वरळीत राजकीय चिखल झालाय; त्यात फुटबॉल खेळायला मजा येणार
Mira Road Boy Drowned : धक्कादायक! पाण्याच्या टाकीत पडून चिमुरड्याचा मृत्यू,मीरा रोडमधील घटना
Nilesh Lanke Full PC : काही लोकांना त्यांचा झालेला पराभव मान्य नाही; लंकेंनी सुजय विखेंना सुनावलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion