एक्स्प्लोर
Advertisement
Nitesh Rane Dharavi : धारावी मारहाण प्रकरणी नितेश राणेंनी पोलिसांना झापलं
Nitesh Rane Dharavi : धारावी मारहाण प्रकरणी नितेश राणेंनी पोलिसांना झापलं धारावीत मारहाण झालेल्या कुटुंबाच्या भेटीला नितेश राणे नितेश राणेंनी पोलिसांना विचारला जाब धारावीत शौचालयाच्या जागेवर उभारला अनधिकृत मदरसा तसेच हिंदूंच्या जागेवर ही एका ठिकाणी मदरसा उभारलाय त्यामुळे जाब विचारणाऱ्या तरुण व महिलांना घरात घुसून जबर मारहाण झाली. त्यामुळे धारावी बगीचा येथील मारहाण झालेल्या कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी नितेश गेलेत नितेश राणेंनी पोलिसांनाच दम दिला. आरोपींवर कारवाई करा, दंगली झाल्या म्हणून नंतर बोलू नका अशा शब्दांत नितेश यांनी पोलिसांना खडसावलं..
मुंबई
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
Akshay Shinde Encounter : देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय तर न्यायव्यवस्थेची गरज काय?: वकील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement