एक्स्प्लोर

NCP Protest at ED Office : Hasan Mushrif यांच्यावर सुरू असलेल्या ED कारवाईविरोधात NCPचं आंदोलन

ईडी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांकडून संपूर्ण परिसरात मोठी फौज तैनात केली आली आहे. यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांचा देखील वापर करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे. ही कारवाई जाणीवपूर्वक केली जात असल्याचा आरोप करत आज राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात कोल्हापूर जिल्ह्यातील काही नेत्यांचा पक्षप्रवेश सुरू असून शेकडो कार्यकर्ते प्रदेश कार्यालयात दाखल झाले आहेत. हेच कार्यकर्ते आक्रमक होत ईडी कार्यालयावर येण्याची शक्यता लक्षात येत पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ईडी कार्यालय भोवती पोलीस संरक्षण वाढवल आहे. याच परिसरातून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी

मुंबई व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech Mira Bhayandar फडणवीसांना इशारा, दुबेंना धमकी,मीरा भाईंदरमधील आक्रमक भाषण

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan School Building Collapse: विद्येच्या प्रांगणात निष्पाप जीवांच्या मृत्यूचे तांडव; सरकारी शाळेतील वर्गाचे छत कोसळून सात विद्यार्थ्याचा जीव गेला, 28 गंभीर जखमी
विद्येच्या प्रांगणात निष्पाप जीवांच्या मृत्यूचे तांडव; सरकारी शाळेतील वर्गाचे छत कोसळून सात विद्यार्थ्याचा जीव गेला, 28 गंभीर जखमी
VIDEO : वाळू तस्करांना पकडण्यासाठी तहसीलदारांनी नदीत उडी मारली, पोहत जाऊन पाठलाग

गणपतीपुळेतील समुद्राला भरती, मंदिरापर्यंत उंचच उंच लाटा; पर्यटकांना अलर्ट, महत्त्वाच्या सूचना

मोठी बातमी!  कैलास गोरंट्याल यांचा लवकरच भाजप प्रवेश? शेरोशायरीतून दिले संकेत, म्हणाले, बस बिखरना है मुझे...

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

One Plus Nord CE 5 : स्मार्ट लूक, दमदार बॅटरी, किंमत किती? वनप्लस Nord CE 5 ची A टू Z माहिती
All-Indian Final | महिला विश्वचषकाची अंतिम लढत दोन भारतीय खेळाडूंमध्ये
Ketaki Chitale Controversy | केतकी चितळेच्या वक्तव्यांनी मराठी भाषाप्रेमी संतप्त, Saamana ही चर्चेत
RSS Muslim Dialogue | मोहन भागवत-Muslim विचारवंत भेट, अनेक मुद्द्यांवर चर्चा
BAMU Admissions Stopped | BAMU चा धाडसी निर्णय, 113 Colleges चे PG प्रवेश थांबवले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan School Building Collapse: विद्येच्या प्रांगणात निष्पाप जीवांच्या मृत्यूचे तांडव; सरकारी शाळेतील वर्गाचे छत कोसळून सात विद्यार्थ्याचा जीव गेला, 28 गंभीर जखमी
विद्येच्या प्रांगणात निष्पाप जीवांच्या मृत्यूचे तांडव; सरकारी शाळेतील वर्गाचे छत कोसळून सात विद्यार्थ्याचा जीव गेला, 28 गंभीर जखमी
VIDEO : वाळू तस्करांना पकडण्यासाठी तहसीलदारांनी नदीत उडी मारली, पोहत जाऊन पाठलाग
VIDEO : वाळू तस्करांना पकडण्यासाठी तहसीलदारांनी नदीत उडी मारली, पोहत जाऊन पाठलाग
गणपतीपुळेतील समुद्राला भरती, मंदिरापर्यंत उंचच उंच लाटा; पर्यटकांना अलर्ट, महत्त्वाच्या सूचना
गणपतीपुळेतील समुद्राला भरती, मंदिरापर्यंत उंचच उंच लाटा; पर्यटकांना अलर्ट, महत्त्वाच्या सूचना
मोठी बातमी!  कैलास गोरंट्याल यांचा लवकरच भाजप प्रवेश? शेरोशायरीतून दिले संकेत, म्हणाले, बस बिखरना है मुझे...
मोठी बातमी! कैलास गोरंट्याल यांचा लवकरच भाजप प्रवेश? शेरोशायरीतून दिले संकेत, म्हणाले, बस बिखरना है मुझे...
सलग पाचव्या दिवशी बिहार व्होटर व्हेरिफिकेशनवरून इंडिया आघाडीचा एल्गार; संसदेच्या प्रांगणात यादीची चिरफाड करत केराची टोपली दाखवली

बॉलिवूडच्या सैयारासाठी मराठी सिनेमाचे स्क्रीन काढले; मनसे नेत्याच्या चित्रटाविरुद्ध षडयंत्र, थेट इशारा

Anjali Damania on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळताच अंजली दमानिया कडाडल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी करत म्हणाल्या...
धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळताच अंजली दमानिया कडाडल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी करत म्हणाल्या...
सगळेच उपकंत्राट देऊन लुटमार करत आहेत, खात्यात काय चाललंय याचा अभ्यास करा; सदाभाऊंकडून गुलाबराव पाटलांच्या राजीनाम्याची मागणी

Embed widget