एक्स्प्लोर
Advertisement
Nawab Malik : नवाब मलिकांनी जामिनाची मुदतवाढ घेण्यास सुप्रीम कोर्टात जावं : मुंबई हायकोर्ट
नवाब मलिकांना तातडीचा दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिलाय. मलिकांनी जामिनाची मुदतवाढ घेण्यास सुप्रीम कोर्टात जावं असं हायकोर्टाने म्हटलंय. वैद्यकीय कारणांसाठी मलिकांना जामीन मिळालाय. मात्र त्यांच्या जामिनाची मुदत ११ जानेवारीला संपतेय. मलिकांनी हायकोर्टात मुदतवाढ देण्याची याचिका केलीय. हायकोर्टात जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 15 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आलीय. तोवर मलिकांना सुप्रीम कोर्टात जाण्याची मुभा आहे.
मुंबई
BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आग
Yogi Adityanath Mira Bhayandar| चुकीच्या विचारांना बळी पडायचे नाही, योगींचे मिरा भायंदरकरांना आवाहन
Ajit Pawar Modi Sabha : मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?
Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी प्रकरणात आरोपी अर्धातास लिलावती रूग्णालयाबाहेर!
PM Modi Speech Mumbai : पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरला मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणार सभा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement