एक्स्प्लोर
Navi Mumbai to Mumbai Water Transport : नवी मुंबई ते मुंबई जलवाहतूक लवकरच ABP Majha
नवी मुंबई शहराच्या शिरपेचात लवकरच आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. कारण येत्या सहा महिन्यात नवी मुंबईतून जलवाहतूक सेवा सुरु होणार आहे. नेरुळ येथील खाडीमध्ये भव्य टर्मिनस उभं करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणावरून गेट वे ऑफ इंडिया, भाऊचा धक्का , मांडवा, अलिबाग, ठाणे , उरण , वसई विरार आदी भागात सेवा सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे नवी मुंबईकरांना २० मिनिटात मुंबईत तर अलिबाग येथे एक तासाच्या आत पोचतां येणार आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















