एक्स्प्लोर
Mumbai : मनसेकडून नारळ फोडण्याच्या पारंपरिक स्पर्धेचं आयोजन ABP Majha
आज नारळी पौर्णिमे निमित्य मुंबईत मनसेच्या वतीने नारळ फोडाफोडीची पारंपरिक स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. मात्र मनसे कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावलीय. त्यामुळं मनसेने राज्यसरकार वर टीका केलीय. राज्यात महाविकास आघाडीच सरकार आहे की तालिबानच? असा प्रश्न मनसे कडून विचारण्यात आलाय.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















