एक्स्प्लोर

'ते' सोबत राहून पाठीत सुरा खुपसतायत, पुण्याचा पालकमंत्री काँग्रेसचा होईल अशी शपथ घ्या : नाना पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम असल्याचं म्हटलंय. तसा पुनरुच्चार पुण्याच्या लोणावळ्यात काल पार पडलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना कामाला लागायच्या सूचना दिल्या. मी बोललो तेंव्हा त्रास झाला, आता ते बोलले तर ठीक आहे. अशी सूचक टिपणी करताना मी स्वबळावर जे बोललो त्यावरून मी वापस येणार नाही, असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामं करत नाहीत, अशी उघडपणे नाराजी व्यक्त केली. ज्यांना समजोता करायचा नसेल आणि सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचं असेल त्यांना आपण काही बोलायचं नाही. पण तो राग आपली ताकद बनवा आणि पुण्यात आपला पालकमंत्री होईल अशी शपथ घ्या, असं आवाहन पटोले यांनी केलं. 

मुंबई व्हिडीओ

Bandra Railway Accident Special Report : प्रवाशांची गर्दी,चेंगरा-चेंगरी  वांद्रे स्टेशनवर काय घडलं?
Bandra Railway Accident Special Report : प्रवाशांची गर्दी,चेंगरा-चेंगरी वांद्रे स्टेशनवर काय घडलं?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक मध्य मतदारसंघाचं वातावरण तापलं, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच वसंत गितेंचा देवयानी फरांदेंवर गंभीर आरोप; म्हणाले...
नाशिक मध्य मतदारसंघाचं वातावरण तापलं, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच वसंत गितेंचा देवयानी फरांदेंवर गंभीर आरोप; म्हणाले...
"महायुतीनं RPI ला एकही जागा दिली नाही, पण..."; विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर रामदास आठवलेंची मोठी घोषणा
Jalana Wadigodri Rada : वडीगोद्रीत मुद्याचं बोला कार्यक्रमात राडा, वंचित-टोपे समर्थकांमध्ये हाणामारी
Jalana Wadigodri Rada : वडीगोद्रीत मुद्याचं बोला कार्यक्रमात राडा, वंचित-टोपे समर्थकांमध्ये हाणामारी
Nashik Crime News : खासगी वाहनावर लाल-निळा दिवा, पोलिसांची वर्दी घालून तोतया आयपीएसचा कारनामा, नाशकात व्यावसायिकाला तब्बल 1 कोटीचा गंडा
खासगी वाहनावर लाल-निळा दिवा, पोलिसांची वर्दी घालून तोतया आयपीएसचा कारनामा, नाशकात व्यावसायिकाला तब्बल 1 कोटीचा गंडा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut On Congress : काँग्रेसने सोलापूर दक्षिणमधून उमेदवार देणं म्हणजे टायपिंग मिस्टेक : संजय राऊतYoung Leader File Nomination : युवा नेते युगेंद्र पवार-अमित ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करणारJalana Wadigodri Rada : वडीगोद्रीत मुद्याचं बोला कार्यक्रमात राडा, वंचित-टोपे समर्थकांमध्ये हाणामारी9 Sec News 9 AM maharashtra Vidhansabha politics Abp majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक मध्य मतदारसंघाचं वातावरण तापलं, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच वसंत गितेंचा देवयानी फरांदेंवर गंभीर आरोप; म्हणाले...
नाशिक मध्य मतदारसंघाचं वातावरण तापलं, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच वसंत गितेंचा देवयानी फरांदेंवर गंभीर आरोप; म्हणाले...
"महायुतीनं RPI ला एकही जागा दिली नाही, पण..."; विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर रामदास आठवलेंची मोठी घोषणा
Jalana Wadigodri Rada : वडीगोद्रीत मुद्याचं बोला कार्यक्रमात राडा, वंचित-टोपे समर्थकांमध्ये हाणामारी
Jalana Wadigodri Rada : वडीगोद्रीत मुद्याचं बोला कार्यक्रमात राडा, वंचित-टोपे समर्थकांमध्ये हाणामारी
Nashik Crime News : खासगी वाहनावर लाल-निळा दिवा, पोलिसांची वर्दी घालून तोतया आयपीएसचा कारनामा, नाशकात व्यावसायिकाला तब्बल 1 कोटीचा गंडा
खासगी वाहनावर लाल-निळा दिवा, पोलिसांची वर्दी घालून तोतया आयपीएसचा कारनामा, नाशकात व्यावसायिकाला तब्बल 1 कोटीचा गंडा
Amit Thackeray vs Sada Sarvankar: अमित ठाकरेंसाठी माघार घेण्याची विनंती, पण सदा सरवणकरांच्या 'त्या' एका प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरुत्तर!
अमित ठाकरेंसाठी माघार घेण्याची विनंती, पण सदा सरवणकरांच्या 'त्या' एका प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरुत्तर!
Census In India : मोठी बातमी! पुढच्या वर्षापासून देशात जनगणना सुरू होऊ शकते; केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी! पुढच्या वर्षापासून देशात जनगणना सुरू होऊ शकते; केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly election 2024: ज्याच्यासाठी अट्टाहास केला तेच हातातून गेलं, पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून ठाकरे गट हद्दपार
ज्याच्यासाठी अट्टाहास केला तेच हातातून गेलं, पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून ठाकरे गट हद्दपार!
क्षमता 2000, तिकिटं 2500 अन् लोकांची घरं बांधणारा तरणा इंद्रजित आयुष्यातून उठला; वांद्र्यातील चेंगराचेंगरीची अस्वस्थ कहाणी!
क्षमता 2000, तिकिटं 2500 अन् लोकांची घरं बांधणारा तरणा इंद्रजित आयुष्यातून उठला; वांद्र्यातील चेंगराचेंगरीची अस्वस्थ कहाणी!
Embed widget