एक्स्प्लोर
Advertisement
Zero Hour : आंबेडकरावंरुन भाजप वि. काँग्रेस, अमित शाहांचा राजीनामा का मागितला?
Zero Hour : आंबेडकरावंरुन भाजप वि. काँग्रेस, अमित शाहांचा राजीनामा का मागितला?
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याशी माझं सकाळीच बोलणं झालं आहे. प्रमाणिकपणाचं दुसरं नाव म्हणजे भुजबळ साहेब असल्याचे वक्तव्य अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केलं आहे. भुजबळ साहेब यांच्यासोबत ओबीसी समाज आहे. जरांगे यांच्यासारख्या दिवाणी मोटरसायकल सारखे त्यांचे काम नाही असेही ते म्हणाले. छगन भुजबळ यांना मंत्रीपद न दिल्याच्या मुद्याबाबत त्यांना विचारण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ यांनी मंत्रीपद न दिल्यानं ते नाराज आहेत. या मुद्यावरुन छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक हत्या काँग्रेसने केली
दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसची एखाद्या वाक्याची तोडफोड करुन सांगण्याची प्रवृत्ती आहे. एखाद्या गोष्टीत हे कुठपर्यंत नीच पातळी गाठतील ते सांगता येत नसल्याचे सदावर्ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक हत्या काँग्रेसने केली आहे. नेहरु संविधानासोबत कसं वागत आहेत,
हे दाखवण्याचा अमित शाह यांचा प्रयत्न होता. त्याची तोडफोड करण्याचं काम काँग्रेस करत असल्याचे सदावर्ते म्हणाले. काँग्रेस, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना मला सांगायचं की तोडफोड करुन तुम्ही वनवा लावण्याचे काम करु नका. येणारे न्यायमूर्ती शेड्युलकास्ट समाजाचे असतील हा संविधानाचा विजय असल्याचे सदावर्ते म्हणाले.
महाराष्ट्र
Zero Hour : आंबेडकरावंरुन भाजप वि. काँग्रेस, अमित शाहांचा राजीनामा का मागितला?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 8PM TOP Headlines 8PM 18 December 2024
Mumbai Boat Accident Report : मुंबई बोट अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं हळूहळू सगळं सांगितलं
Mumbai Speed Boat : रेस्क्यू ऑपरेशन संपलं, तीन बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरु
Mumbai Boat Accident : ...जेव्हा डोळयासमोर मृत्यू उभा राहतो! मुंबई बोट अपघाताची संपूर्ण कहाणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement