एक्स्प्लोर
Mumbai Vaccination Drive : मुंबईत दोन दिवस बंद असलेलं लसीकरण आजपासून पुन्हा सुरू ABP Majha
लशीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. मुंबईत दोन दिवसांपासून बंद असलेलं लसीकरण आज पूर्ववत झालंय. परवा रात्री मुंबईला १ लाख ६० हजारांवर लशींचा साठा उपलब्ध झाला. या लशींचं वितरण सर्व सरकारी केंद्रात करण्यात आल्यानं आजपासून लसीकरण मोहीम पुन्हा सुरू झाली आहे. १६ जानेवारीला लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत मुंबईतील ९० लाख अपेक्षित लाभार्थ्यांपैकी ८२ लाख ४३ हजार नागरिकांना लस मिळाली आहे. नोव्हेेंबर अखेरपर्यंत सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य मुंबई महापालिकेनं ठेवलं आहे.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा





















