![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Mumbai See Link Accident : मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर चार गाड्यांचा अपघात, तीन जणांचा मृत्यू
Mumbai See Link Accident: मुंबईतील (Mumbai News) वांद्रे-वरळी सी-लिंकवर (Bandra - Worli Sea Link) मोठा अपघात झाला. वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोलनाक्यावर रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांना मागून भरधाव वेगात आलेल्या गाडीनं जोरदार धडक दिली. चार गाड्यांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.
मुंबईतील (Mumbai Accident Updates) वरळी-वांद्रे समुद्र सेतू अर्थात वरळी-वांद्रे सी लिंक (Bandra - Worli Sea Link Accident) हा मुंबईतील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक. याच मार्गावर गुरुवारी रात्री विचित्र अपघात घडला. सहा वाहनांची एकमेकांना धडक बसल्यामुळे हा अपघात झाला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईतील भाभा रुग्णालय आणि लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
![Nagesh Patil Oath Ceremony : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची शपथ चर्चेचा विषय; काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/583201580cd5298666f5bd19e97f47351719303728362719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sharad Pawar NCP : शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 6 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढवणार ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/19f236f72e50b071312b306b6e15acae1719303009702719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Drugs Case : पुण्यातील L3 लाऊन्ज पब प्रकरणात मुंबईतून एक जण ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/e8d3e29d19ab51de958eed1c50932bcd1719302397945719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/7dedb587e7586623cb93b7e5e77661711719285807191719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Angaraki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर सजलं; भाविकांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/42ae782884fa53ae5f6883489a283d691719280885349719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)