एक्स्प्लोर
Cruise Drugs Case : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी कथित खंडणीचं गूढ उकलणार? मुंबई पोलिसांच्या हाती मोठी बातमी?
आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणी कथित खंडणीचं गूढ उकलणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. के. पी. गोसावी, सॅम डिसुझा आणि पूजा ददलानी या तिघांमध्ये फोनवरून संभाषण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या सीडीआर तपासात नवी माहिती समोर आली असल्याचं म्हटलं जात आहे. आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर गोसावी आणि डिसुझा यांनी विविध नंबरवर 30 हून अधिक फोन केले- सूत्र.
मुंबई
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज
आणखी पाहा























