एक्स्प्लोर
Mumbai : 1140 पैकी 960 मशिदींना, तर 2400 पैकी अवघ्या 24 मंदिरांना भोंग्यांची परवानगी Loudspeaker Row
राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी सर्वच धार्मिक स्थळांना भोंग्यांबाबत नोटीस बजावली आहे.. मात्र मुंबईत या भोंग्यांच्या परवानगीबाबत एक आकडेवारी आयुक्तांनी दिलेय... मुंबईतल्या ११४० पैकी ९३० मशिदींकडे भोंग्यांसाठी परवानगी आहे तर २४०० पैकी अवघ्या २४ मंदिरांनी भोंगे लावण्याची परवानगी घेतल्याचं समोर आलंय. काल मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सर्वधर्मीयांची बेैठक घेतली. आयुक्तांनी या बैठकीत सर्वधर्मीयांना भोंगे वाजवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांबाबत माहिती दिली. ज्यांनी भोंगे लावण्यासाठी परवानगी मागितली आहे त्यांची कागदपत्र तपासून त्यांना परवानगी दिली जाईल असं आयुक्तांनी सांगितलंय मात्र ही परवानगी सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीसाठीच असणार आहे.. त्या व्यतिरिक्त दिवसाच्या इतर वेळी भोंगे लावता येणार नाहीत.
मुंबई
MNS Melava Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा, NSCI डोम येथे आयोजन
Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणी
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे
Anil Parab PC : मी चौकशीला सामोरं जायला तयार; झीशान सिद्दिकींना अनिल परबांचं उत्तर
Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement