एक्स्प्लोर
Mumbai Gokhale Bridge : गोखले पुलावरून एका बाजूची वाहतूक सुरु होण्याचा मुहूर्त आणखी 4 महिने लांबणीवर
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलावरून एका बाजूची वाहतूक सुरु होण्याचा मुहूर्त आणखी चार महिने लांबणीवर गेला आहे. येत्या काही दिवसांत वाहतूक सुरु होणे अपेक्षित असताना आता १५ फेब्रुवारी २०२४ ही नवी तारीख ठरवण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून दिवाळीपूर्वी सुटका होण्याची आशा मावळली आहे. गोखले पूल धोकादायक ठरल्यामुळे नोव्हेंबर २०२२ मध्ये बंद करण्यात आला. त्यानंतर पावसाळ्यापूर्वी एक बाजू सुरु करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आलं होतं. मात्र, या कामात अनेक अडचणी आल्याने ते वेळेत पूर्ण झालं नाही.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















