एक्स्प्लोर
Advertisement
MNS Meeting : वांद्रे पुर्वमधील एमआयजी क्लबमध्ये मनसेची महत्त्वपुर्ण बैठक
MNS Meeting : वांद्रे पुर्वमधील एमआयजी क्लबमध्ये मनसेची महत्त्वपुर्ण बैठक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज मुंबईत बैठक वांद्रे MIG क्लब येथे नेते आणि पदाधिकारी यायला सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची आणि पदाधिकारी यांची MIG वांद्रे येथे 11 वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकी महायुतीला मनसेने पाठिंबा दिल्यानंतर मनसेची भूमिका काय असणार याविषयी आणि इतर विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून राज ठाकरेंना प्रचाराची विनंती केल्यास.. महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे राज्याचा दौरा करु शकतात.. आजच्या बैठकीत यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे
मुंबई
Kurla Bus Inside CCTV : कुर्ला बस अपघाताचा बसच्या आतील सीसीटीव्ही समोर, थरकाप उडवणारा व्हिडीओ
Best Bus Driver Viral Video : धक्कादायक! बस थांबवून दारू घेतली.. BEST बस चालकाचा प्रताप FULL VIDEO
Mumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यामधील अपघातानंतर राजकीय ओरोप-प्रत्यारोपांचं सत्र
Mumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यातील बस अपघाताला जबाबदार कोण? ड्रायव्हर की 'बेस्ट'?
Kurla Bus Accident : कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
अहमदनगर
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement