एक्स्प्लोर
MHADA Lottery : ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची नवी घरं ABP Majha
घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत म्हाडाकडून दोन हजार घरांसाठी सोडत निघणारेय. ठाणे, नवी मुंबई, विरारसह कोकणातील वेंगुर्ल्यात म्हाडाची ही घरं असणारेत. त्यासाठी येत्या दहा दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होणारेय. अत्यल्प उत्पन्न गटासाठी एक हजार, अल्प उत्पन्न गटासाठी एक हजार २३ घरं असणार आहेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















