एक्स्प्लोर
Mumbai Rain : मुंबईकरांसाठी चांगली बातमी, दोन दिवसांत 129 दिवसांचा पाणीसाठा वाढला
दोन दिवसांतल्या पावसानं मुंबईकरांसाठी चांगली बातमी दिलीय. दोन दिवसांच्या पावसामुळे मुंबईकरांचा १२९ दिवसांचा पाणीसाठा वाढला आहे. एका दिवसात ६५ दिवसांचा पाणीसाठा वाढला, तर काल रात्रीच्या पावसानं तानसा आणि मोडक सागरही भरलं. मुंबईला पाणीपुरवठा करणारी ७ पैकी ४ धरणं भरली आहेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















