एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
INDIA Mumbai Meeting :INDIAची आजपासून मुंबईत दोन दिवसीय बैठक,संध्याकाळी साडेसहा वाजता अनौपचारिक बैठक
बातमी INDIAच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीची.. सांताक्रुझच्या फाईव्ह स्टार ग्रॅण्ड हयात येथे शुक्रवारी सकाळी ही बैठक होणार असून, त्यासाठी देशभरातील अनेक दिग्गज नेते मुंबईत दाखल झालेत. ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला, लालूप्रसाद यादव यांच्यासह अनेक नेते मुंबईत पोहोचले आहेत, आज मल्लिकार्जुन खर्गे, एम. के. स्टॅलिन मुंबईत पोहोचणार आहेत. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी, उमर अब्दुल्ला, अखिलेश यादवही आज मुंबईत येणार आहेत. त्याचसोबत INDIA आघाडीचे इतरही नेते मुंबईत दाखल होतील. त्यानंतर सहा वाजता सर्व नेत्यांचं स्वागत होईल आणि साडेसहा वाजता सर्व नेत्यांची अनौपचारिक बैठक होणारेय. आणि रात्री ८ वाजता मराठमोळ्या पदार्थांच्या भोजनाची पंगतही आयोजित करण्यात आलीय.
मुंबई
![Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/d11c76c42ea0bcbd90be4f4cc185c5b91719371956008540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कचा मार्ग मोकळा, 120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरी
![Nagesh Patil Oath Ceremony : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची शपथ चर्चेचा विषय; काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/583201580cd5298666f5bd19e97f47351719303728362719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagesh Patil Oath Ceremony : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची शपथ चर्चेचा विषय; काय घडलं?
![Sharad Pawar NCP : शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 6 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढवणार ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/19f236f72e50b071312b306b6e15acae1719303009702719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sharad Pawar NCP : शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 6 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढवणार ?
![Pune Drugs Case : पुण्यातील L3 लाऊन्ज पब प्रकरणात मुंबईतून एक जण ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/e8d3e29d19ab51de958eed1c50932bcd1719302397945719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Drugs Case : पुण्यातील L3 लाऊन्ज पब प्रकरणात मुंबईतून एक जण ताब्यात
![Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/7dedb587e7586623cb93b7e5e77661711719285807191719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
करमणूक
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement