एक्स्प्लोर
Ghatkopar Ganeshwadi cha Raja : गणेशवाडीच्या राजाचं सुवर्ण महोत्सव; बच्चे कंपनीसाठी खास कार्यक्रम
सध्या राज्यातच नाही तर सर्वत्र बाप्पाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातोय. मुंबईतील घाटकोपरचा प्रसिद्ध 'गणेशवाडीचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला यंदा ५० वर्षपूर्ण होतायत. या मंडळाची मूळ ओळख आहे ती म्हणजे आपल्या सामाजिक कामांमुळे..तसंच यंदा हे मंडळ आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करतंय. तसंच वेगवेगळे उपक्रमही हे मंडळ राबवताना दिसतंय. याच मंडळातून आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी अदिती पाटील हीनं.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















