एक्स्प्लोर
NaxalFreeMaharashtra: गडचिरोलीत सर्वात मोठं आत्मसमर्पण, ६० माओवादी पोलिसांना शरण
गडचिरोलीत (Gadchiroli) माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल राव (Mallojula Venugopal Rao) याच्या मोठ्या आत्मसमर्पणानंतर, बीडमध्ये (Beed) आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या आत्मसमर्पण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
'सशस्त्र माओवादाचा मार्ग सोडून सरकारसोबत शांतता वार्ता करून मुख्य प्रवाहात यावे', अशी भूमिका माओवादी नेता सोनू उर्फ भूपतीने मांडली होती.
त्याच्यासह ६० हून अधिक सहकाऱ्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर (Gadchiroli Police) आत्मसर्मपण केले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बीडच्या केज तालुक्यात साठवण तलावासाठी आंदोलन करणाऱ्या ३०० हून अधिक ग्रामस्थांवर 'रास्ता रोको' केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
महाराष्ट्र
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















