एक्स्प्लोर
Advertisement
Ganesh Chaturthi : नवी मुंबई विमानतळाचा देखावा, विमानतळाला दि.बा पाटलांचं नाव
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण मुद्दा रायगड आणि ठाणे जिल्ह्यात चांगलाच गाजत आहे. गणेशोत्सवात सुध्दा भक्तांनी आपल्या डेकोरेशनच्या माध्यमातून नामकरण प्रश्न लावून धरला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी चे डेकोरेशन आसूडगावातील विजय भोपी यांनी आपल्या घरात केले आहे. भूमिपुत्रांनी गणपती बाप्पाला साकडे घालत गणपती भोवती विमानतळाची आरास तयार केली आहे. या विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव दिलेले बोर्ड दाखविण्यात आले आहेत. गणेशोत्सवात आंदोलनाची ही धग जिवंत ठेवण्यासाठी आरास आणि सजावट याचा वापर अभिनव पद्धतीने भूमिपुत्रांनी करून घेतला आहे.
Tags :
Maharashtra Ganesh Chaturthi Mumbai City Ganesh Festival Indian Festival Ganpati Ganesha Bollywood Stars Ganesh Utsav Navi Mumbai Airport Siddhivinayak Darshan Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi News Ganesh Chaturthi News Today Ganesh Chaturthi Updated News Ganesha Ganesha Ganesh Aarti Mumbai's Ganesh Chaturthi Ganesha God Festivals Of India Ganesh Temple Modaks Shree Siddhivinayak Ek Dantaya Jai Ganesh Jai Ganesh Deva Vighnaharta Navi Mumbai Airport Decorationमुंबई
Dombivli MIDC Blast Updates : डोंबिवलीत पुन्हा आगडोंब ! केमिकलच्या ड्रमचे धडाधड स्फोट
Mahadev Jankar on Lok Sabha : काळ्या दगडावरची पांढरी रेष, मी, Pankaja Munde, Sunetra Pawar जिंकणार
Raj Thackeray Devendra Fadnavis : लहान मुलांचा लठ्ठपणा घालवण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलणार ?
Mumbai Damodar Natyagruh redevelopment : दामोदर नाट्यगृहावर पाडकामाला सुरूवात, काय आहेत मागण्या?
South central Mumbai : कुणाचे पारडे जड? दक्षिण मध्य मुंबईचा ग्राऊंड रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
छत्रपती संभाजी नगर
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement