एक्स्प्लोर
#Crime "अॅंटिलिया स्फोटकप्रकरणी तपासाची दिशा भरकटवण्यासाठी दाऊद कनेक्शन दाखवायचा प्रयत्न" - सूत्र
मुंबई : मनसुख हिरण हत्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरण यांच्या हत्येवेळी सचिन वाझे तिथे उपस्थित होते, असा संशय एटीएसनं एनआयएला सोपवलेल्या चौकशी अहवालात नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली. एटीएसच्या माहितीनुसार मनसुखच्या हत्येनंतर वाझे यांनी मुंबईतल्या डोंगरीतील टिप्सी बारवर धाड टाकण्याचं ढोंग केल्याचंही एटीएसनं आपल्या अहवालात म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
Tags :
CM Uddhav Thackeray Shiv Sena Ncp Maha Vikas Aghadi Shivsena Anil Deshmukh Sachin Vaze Sachin Waze Param Bir Singh Mansukh Hiren Case Mansukh Hiran Param Bir Singh Extortion Allegations On Anil Deshmukh Maharashtra HM Anil Deshmukh Maharashtra HM Paramvir Singh Letter Row Mansukh Hiran Murderमुंबई
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज
आणखी पाहा























