![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Dahihandi 2021 : ठाण्यात मनसे दहीहंडी साजरी करण्यावर ठाम, Avinash Jadhav माझावर ABP Majha
केंद्राने राज्याला रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केल्यानंतर राज्यात अधिक काळजीची गरज असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. केरळमधील ओनम सणाच्या काळात झालेल्या कोरोना प्रादुर्भाव पाहता केंद्राच्या सुचनेची अंमलबाजावणी होईल, मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालना येथे माध्यमांशी बोलताना दिली.
असं असलं तरी केंद्र सरकारच्या सूचनांचा महाराष्ट्र भाजपला विसर पडला कि काय असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. सण-उत्सवातली गर्दी टाळण्याच्या केंद्र सरकारने सूचना केल्या आहेत. तरी देखील भाजप अन् मनसे दहिहंडी साजरी करण्यावर ठाम असल्याचं चित्र दिसून येत आहे. तर ठाण्यात मनसेची दहीहंडी उत्सवाची तयारी देखील सुरु झाली आहे. तर दहीहंडी उत्सवाच्या आयोजनावरुन मनसे पदाधिकारी, गोविंदा पथकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
![Acharya Maratha College : आचार्य मराठा काॅलेजमध्ये जीन्स , टीशर्ट , जर्सीलाही बंदी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/b22376e6261c6fd02658efd319f84f591719894260613719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Anil Parab :मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परबांची विजयी आघाडी Mumbai Graduate Constituency Election](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/9441b43564a2e4ca476cc6f2bb206c56171984777690990_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/c25ae30f984923b356141cf1389633f61719726693653719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/5a4985ee684843b9bb14e4c0fe72bdc81719649631385719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/83050187769c8d564a8a66e2e83b05d01719537218104719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)