एक्स्प्लोर
संयम सोडू नका, नियम हिताचेच, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांना मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहन
पुण्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी सलग दुसऱ्या व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन पुकारलंय. दुपारी 4 वाजेनंतर अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं सुरु ठेवली आहेत. या दुकानांवर महापालिका आणि पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. राज्य सरकारने पुणे शहराचे निर्बंध शिथिल न केल्याने व्यापारी आक्रमक झालेले आहेत. कालही पुण्यातील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं चार वाजेनंर सुरु ठेवली होती. अशा व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही व्यापारी रात्री 7 पर्यंत दुकानं सुरु ठेवण्यावर ठाम आहेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















