एक्स्प्लोर

Murji Patel Andheri East Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीला लागा, भाजपचे मुरजी पडेलांना निर्देश

Murji Patel Andheri East Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीला लागा, भाजपचे मुरजी पडेलांना निर्देश

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये रस्सीखेच सुरू असताना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुरजी पटेल यांना निवडणूक लढवण्यासाठी तयारी लागा असा निर्देश देण्यात आले आहेत. भाजपकडून देण्यात आलेल्या निर्देशानंतर मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, पेढे भरवून एकमेकांचे अभिनंदन केले. 

यापूर्वी भाजपचे आमदार अमित साटम यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन अंधेरी पूर्व विधानसभा भाजप लढणार आणि कमळावरच लढणार असा दावा केला होता. यानंतर आता थेट मुरजी पटेल यांना वरिष्ठांकडून निवडणूक लढण्यासाठी तयारीला लागा असे निर्देश देण्यात आल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. त्यानंतर मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांकडून फटाके आणि पेढे भरवून जल्लोष करण्यात आला.

सध्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळी ही जागा जर भाजपकडे आली तर अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल विरुद्ध ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके असा सामना होण्याची शक्यता आहे. 

 

मुंबई व्हिडीओ

Murji Patel Andheri East Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीला लागा, भाजपचे मुरजी पडेलांना निर्देश
Murji Patel Andheri East Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीला लागा, भाजपचे मुरजी पडेलांना निर्देश

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganeshotsav: गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
Sangram singh: संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
Tirupati Laddu Controversy : चंद्राबाबूंनी तिरुपती देवस्थानला कलंक लावला, माजी सीएम जगन रेड्डींकडून पीएम मोदींना पत्र लिहित केली मोठी मागणी
चंद्राबाबूंनी तिरुपती देवस्थानला कलंक लावला, माजी सीएम जगन रेड्डींकडून पीएम मोदींना पत्र लिहित केली मोठी मागणी
Satyapal Malik on BJP : महाराष्ट्रात भाजपचा सुफडासाफ होणार, 'मविआ'चा प्रचार करणार; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्यपाल मलिक काय काय म्हणाले?
महाराष्ट्रात भाजपचा सुफडासाफ होणार, 'मविआ'चा प्रचार करणार; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्यपाल मलिक काय काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 22 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray vs Pakistan : पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाला मनसेचा विरोध, राज ठाकरेंचा इशाराABP Majha Headlines : 06 PM : 22 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 22 September 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganeshotsav: गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
Sangram singh: संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
Tirupati Laddu Controversy : चंद्राबाबूंनी तिरुपती देवस्थानला कलंक लावला, माजी सीएम जगन रेड्डींकडून पीएम मोदींना पत्र लिहित केली मोठी मागणी
चंद्राबाबूंनी तिरुपती देवस्थानला कलंक लावला, माजी सीएम जगन रेड्डींकडून पीएम मोदींना पत्र लिहित केली मोठी मागणी
Satyapal Malik on BJP : महाराष्ट्रात भाजपचा सुफडासाफ होणार, 'मविआ'चा प्रचार करणार; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्यपाल मलिक काय काय म्हणाले?
महाराष्ट्रात भाजपचा सुफडासाफ होणार, 'मविआ'चा प्रचार करणार; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्यपाल मलिक काय काय म्हणाले?
Crime:  'देवमाणूस' बनत गर्भपात करताना रंगेहात पकडले, बोगस डॉक्टरचा अवैध धंदा उघड, पोलिसांनी डॉक्टरला ठोकल्या बेड्या
 'देवमाणूस' बनत गर्भपात करताना रंगेहात पकडले, बोगस डॉक्टरचा अवैध धंदा उघड, पोलिसांनी डॉक्टरला ठोकल्या बेड्या
Satara Accident : साताऱ्यात ट्रकने 10 वाहनांना उडवलं, गाड्यांचा चक्काचूर, 12 प्रवासी जखमी
साताऱ्यात ट्रकने 10 वाहनांना उडवलं, गाड्यांचा चक्काचूर, 12 प्रवासी जखमी
Joe Biden forgets to introduce PM Modi : जो बायडेन विसरले पीएम मोदींचे नाव, व्हिडिओ व्हायरल; भाषणानंतर विचारले, आता कोणाला बोलवू? अधिकाऱ्यानं खुणावताच उभे राहिले मोदी
Video : जो बायडेन विसरले पीएम मोदींचे नाव; भाषणानंतर विचारले, आता कोणाला बोलवू? अधिकाऱ्यानं खुणावताच उभे राहिले मोदी
'अंधेरी पूर्व'वरून भाजप-सेनेत वाद? मुरजी पटेलांना तयारी करण्याचे भाजपचे निर्देश, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
'अंधेरी पूर्व'वरून भाजप-सेनेत वाद? मुरजी पटेलांना तयारी करण्याचे भाजपचे निर्देश, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
Embed widget