एक्स्प्लोर
Balasaheb Thorat : महापालिका निवडणुकांसाठी 29 सप्टेंबरला महाविकास आघाडीने महत्त्वाची बैठक
मुंबईसह राज्यातील मह्त्वाच्या महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होणार आहे.. आणि त्यासंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी 29 सप्टेंबरला महाविकास आघाडीने महत्त्वाची बैठक आयोजित केलीय... या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत... वाय. बी चव्हाण सेंटरमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















