एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ananya Pandey Absent : अभिनेत्री अनन्या पांडे आज NCB चौकशीला अनुपस्थित, एनसीबी सूत्रांकडून माहिती
अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबी चौकशीसाठी आज हजर राहणार नाही. वैयक्तिक कारणांमुळे अनन्या चौकशीला उपस्थित राहणार नाही अशी माहिती एनसीबी सूत्रांनी दिली आहे. अनन्याला आज सकाळी 11 वाजता एनसीबीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र एक वाजल्यानंतरही अनन्या चौकशीसाठी हजर झाली नव्हती. त्यामुळे वानखेडे यांनी गेल्यावेळी खडसावल्याचा अनन्यावर काहीच परिणाम झाला नाही अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र आता अनन्या आज चौकशीला येणार नसल्याची माहिती मिळतेय. शुक्रवारी तिची साडेतीन तास चौकशी करण्यात आली होती. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर अनन्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. गांजाच्या देवाणघेवाणीबाबत आर्यन आणि अनन्यामध्ये चॅट झाल्याचा आरोप होतोय. पहिल्या दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने हे सर्व आरोप फेटाळले होते.
मुंबई
![Barfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/11beb1b27bd104726a932a99581004c1172014803363590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Barfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली
![Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/f2c5fd15e178f5a475f6b94775ddde6f172011749445090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी
![Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/12e24a8fd1f08e6ecbf347ac908fd10e172011624518390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला
![Team India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/ab9eb8970bf216f2424597e8e98f820c172011543693890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला
![Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/49d3d4e018783b18b6178b8fa4b73a64172010843709790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
टेलिव्हिजन
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion