एक्स्प्लोर
Pollution : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशननं फटाक्यांच्या आवाजाची पातळी तपासली
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशननं फटाक्यांच्या आवाजाच्या पातळीची तपासणी केली. एकूण 30 फटाके फोडल्यानंतर आवाजाची पातळी डीबी मीटर ने तपासण्यात आली. आणि यात फक्त दोन फटाके वगळता इतर फटाक्यांची पातळी समाधानकारक आढळली आहे. कोरोना काळात मुंबईमधील ध्वनी आणि वायू प्रदूषण पातळी सुधारली आहे. मात्र दिवाळीत पुन्हा हे प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली.
मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















