एक्स्प्लोर
Advertisement
Aaditya Thackeray On Mumbai Toll : मुंबईतील ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील टोल बंद करा
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. मुंबईतील ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील टोल बंद करा, अशी मागणी आदित्य यांनी केलीये. मुंबईतले हे दोन्ही महामार्ग MSRDCनं बीएमसीकडे हस्तांतरित केले आहेत. मुंबईकर बीएमसीला कर भरतातच, आणि दोन्ही महामार्गांवरून जाताना टोलही भरावाच लागतो. मग एकाच गोष्टीसाठी दोन-दोन कर का भरायचे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
मुंबई
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
आशाताई भोसलेंनी विरोधकांना चांगली चपराक दिलीय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Shivsena Dasara Melava : शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात, मेळाव्याचं ठिकाण न बदलण्याची रणनीती
Gopichand Padalkar On Dhangar Andolan : मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारत धनगर कार्यकर्त्यांचं आंदोलन
Dhangar Reservation Mantralaya Andolan :धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातल्या जाळ्यांवर आंदोलकांच्या उड्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement