Yamini Jadhav South Mumbai Lok Sabha : सहानभूतीही फार काळ राहत नाही,यामिनी जाधवांचा ठाकरेंना टोला
Yamini Jadhav South Mumbai Lok Sabha : सहानभूतीही फार काळ राहत नाही,यामिनी जाधवांचा ठाकरेंना टोला
लोकांना सहानभूतीपेक्षा विकास कामे महत्वाची आहे. सहानभूतीही फार काळ रहात नाही. वेळ कमी मिळाला असला तरी आतापर्यंत केलेल्या कामांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत आधीच पोहचलो आहे. त्यामुळे मतदार जो निर्णय देतील तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी दिली त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी... दरम्यान यावेळी ठाकरेंवर त्यांनी टीका केलीय.. जनतेला सहानुभूतीपेक्षा विकासकामं महत्त्वाची, सहानुभूती फार काळ टीकत नाही, मतदार जो निर्णय देतील तो मान्य असेल, दक्षिण मुंबईच्या लोकसभा उमेदवार यामिनी जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटलं आहे.. वेळ कमी मिळाला असला तरी आतापर्यंत केलेल्या कामांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत आधीच पोहचलो आहे. असंही त्या म्हणाल्या